Events

शारदीय नवरात्रोत्सव व्याख्यानमाला – वेदकालीन स्त्रीजीवन

माहिती – आज २१ व्या शतकामधील स्त्रियांची प्रगतीशीलता पाहता भारतीय संस्कृतीतील मुख्यत्वे प्राचीन अशा वेदकाळातील स्त्रिया, त्यांच्या विषयीच्या धारणा, त्यांना दिलेले स्थान, त्यांचे विचार-आचार तसेच एक सामाजिक घटक म्हणून त्यांना मिळालेले महत्त्व या सगळ्या मुद्द्यांचा शास्त्रपूर्ण पद्धतीने आणि भारतीय अंगाने सखोल अभ्यास करण्याची आणि तो मांडण्याची गरज आहे. या सगळ्याचा परामर्श घेणारी तसेच वेदकालीन स्त्रीजीवनावर संशोधनपर प्रकाश टाकणारी “वेदकालीन स्त्रीजीवन” ही व्याख्यानमाला शारदीय नवरात्रोत्सवाच्या पर्वामध्ये मीमांसा फाऊंडेशन फॉर इंडिक स्टडिज संस्थेने आयोजिली आहे. या व्याख्यानमालेमध्ये पुढील विषयांवरील चार पुष्पे गुंफली जाणार आहेत.

वक्त्या – 
१. वैदिक साहित्यातील स्त्रीदेवता – डॉ गौरी माहुलीकर, कुलगुरू, चिन्मया विश्वविद्यापीठ, केरळ
२. यज्ञसंस्थेतील स्त्रियांचे स्थान – डॉ. मुग्धा गाडगीळ, सहयोगी प्राध्यापक, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे
३. विवाहसंस्था, गृहस्थाश्रम आणि स्त्रीजीवन – डॉ. निर्मला कुलकर्णी, संशोधक, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे
४. वेदकालीन स्त्रियांची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थिती – डॉ. आसावरी बापट, स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र, भारतीय दूतावास, काठमांडू, नेपाळ

Swami Vivekanand Jayanti and National Youth Day Special – A Conclave on India’s Young Change Makers

About the event
 

On the occasion of the 158th Jayanti of Swami Vivekananda, Mimamsa Foundation for Indic Studies and Lokmaanya organised a conclave of Young Achievers and Change makers. It brought together three young and exceptionally talented individuals who are making immense contributions to society and nation in their respective field. The session was blessed with a keynote address by Swami Shrikantanada, President of Ramakrishna Math, Pune .The Session was Moderated by Akshay Ranade, Founder and Director of Mimamsa Foundation for Indic Studies.

 
Panelists :-
 
1. Tushar Jadhav – Young Scientist and Founder of Manastu Space
2. Dr. Aarti Bang – Doctor turned Psychiatrist working in the Tribal areas of Gadchiroli
3. Dr. Pareexit Shevde – Young Ayurvedic Practitioner who has done exemplary work during Covid Pandemic.