प्राक्कालीन हिंदूंची गणितभरारी – ५

Reading Time: 5 minutes भारतीयांनी शोधलेल्या संख्या, त्यांची चिन्हे, दशमान पद्धती ह्या सर्वांवर गेल्या चार लेखात आपण एक दृष्टिक्षेप टाकला. संख्यांच्या आकलनापाठोपाठ साहजिकच त्यांच्यावरील क्रिया आम्हास अवगत होऊ लागल्या, ज्यात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या अगदी...