शहाजीराजे भोसले यांचा पराक्रम आणि मुत्सद्देगिरी- पूर्वाद्ध

Reading Time: 3 minutes बहामनी राज्याची शकले होऊन त्यातून आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, इमादशाही, फारुखशाही या पाच शाह्यांची निर्मिती झाली. या पाचही शाह्या आपापसात कायम लढत होत्या. त्यांच्या या संघर्षात त्यांना लढणाऱ्या सैनिकांची उणीव भासू लागली. त्यामुळे त्यांनी...