Reading Time: 5 minutes भाषा हे निव्वळ अभिव्यक्तीचे साधन नसून ते मनुष्याच्या सामाजिक ओळखीचे एक महत्त्वाचे माध्यम असते. जात, धर्म, देश यांच्या बरोबरीनेच भाषा या संकल्पनेभोवती देखील सामूहिक अस्मिता विणली जात असते. कधी नकळतपणे हा भाषिक अस्मितेचा अंकुर इतक्या जोमाने वाढतो...