वैदिक छंदांची ओळख

Reading Time: 4 minutes वेदाध्ययनाची बैठक पक्की व्हावी ह्यासाठी वेदाङ्गांचा अभ्यास केला जातो. शिक्षा, कल्प, व्याकरण, ज्योतिष, निरुक्त व छन्द ही सहा वेदाङ्गे वेदाध्ययनासाठीची पायाभरणी करतात. वैदिक सूक्तांचा अभ्यास करण्यापूर्वी त्या सूक्ताचे ऋषी, सूक्ताची देवता व...